Upcoming events

No upcoming events


नमस्कार मंडळी,

वर्ष २०२२ ची सुरुवात करत असताना, करोनासुराचा ओमिक्रोन(Omicron variant) नावाचा नवीन

आणि भयंकर अवतार हल्ली सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे मंडळाने सर्वांच्या सुरक्षिततेला

आद्यक्रम देण्याचे निश्चित करून आपला या वर्षीचा पहिला सण म्हणजेच 'मकर संक्रांत' अप्रत्यक्ष

(online) साजरा करण्याचे ठरवले आहे.

कार्यक्रम २ दिवस साजरा केला जाईल.

तारीख: शनिवार, १५ जानेवारी २०२२

वेळ: सकाळी ११ ते १२

एकमेकांना वाण देऊन स्नेहभाव वाढणाऱ्या सणाचे प्रतीक असणारे तिळगुळ ,गुळपोळी,

वाण तसेच कालनिर्णय घेण्यासाठी खालील ठिकाणी नक्की या. परंतु यासाठी आपण मंडळाचे

२०२२ साठी सभासद असणे आवश्यक आहे. आपण सभासद नसाल तर खालील

दुवा वापरून सभासदत्व घ्यावे हि विनंती.

सभासदत्व

Address:

Don Knabe Community Regional Park

19700 S Bloomfield Ave

Cerritos , CA 90703

NOTE: Face mask is mandatory.

तारीख: रविवार, १६ जानेवारी २०२२

वेळ: सायंकाळी ४ ते ६

स्थानिक कलाकारांचे मनोरंजन कार्यक्रम

मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभा पुढच्या वेळी प्रत्यक्ष भेटल्यावर घेण्याचा निर्णय घेतला

आहे.तथापि,आम्ही खालील मुद्यावर Zoom द्वारे विस्तृत चर्चा करू.

१) २०२२ - २०२३ समितीचा परिचय

२) २०२० आणि २०२१ उत्पन्न आणि खर्च अहवाल

३) मंडळाचे सदस्यत्व शुल्क

४) २०२२ मधील प्रमुख कार्यक्रम

आम्ही १५ जानेवारी २०२२ ला Zoom link पाठवू.


Click here to chat with us!

Web Feedback | 1069 Overlook Parkway, Riverside CA 92618

MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductibleOur federal tax id is:- 68-0538817


Follow MMLA on Social Platforms

Powered by Wild Apricot Membership Software