नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजेलिस आणि सिद्धिविनायक मंदिर, ब्रिया; सादर करत आहे "धनश्री लेले - व्याख्यान".
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमासाठी देणगी अनिवार्य नाही पण फ़क्त एक सूचना आहे. ऐच्छिक देणगी कार्यक्रमस्थळी स्वीकारली जाईल अथवा देणगी देण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.mmla.org/Donate
स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, 201 W Ash St, Brea, CA 92821
तारीख: रविवार, मे ४, २०२५
वेळ: संध्याकाळी ५:०० ते ७:०० (चहा दिला जाईल)
धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती
Hello Everyone,
MMLA and Siddhivinayak Temple, Brea; presents "Dhanashree Lele - Lecture".
This event is free for everyone. Donations are NOT mandatory but suggested. Voluntary donations will be accepted at the venue or to donate, please click on the link below:
https://www.mmla.org/Donate
Where: Siddhivinayak Temple,
201 W Ash St, Brea, CA 92821
Date: Sunday, May 4, 2025
Time: 5.00pm - 7:00pm (Tea will be served)
Thank you,
MMLA Executive Committee